Gold Rate Today 26 June 2025: सोन्याच्या दरात आज पुन्हा घसरण

इराण-इस्रायल शस्त्रसंधीचा गोल्ड मार्केटवर थेट परिणाम

२४ कॅरेट सोन्याचा आजचा दर आहे: ₹97,151 प्रति 10 ग्रॅम

चांदीचा आजचा दर: ₹1,05,650 प्रति किलो

GST सह सोन ₹1,00,065 ला विकल जातय

GST सह चांदी ₹1,08,819 प्रति किलो

GST व मेकिंग चार्ज मुळे तुमच्या शहरात किंमतीत ₹1000–₹2000 चा फरक असू शकतो