माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना घेता यावा यासाठी राज्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून योजनेचे अर्ज मोफत देण्याची सुविधा केली आहे.
ज्या महिला 'नारी शक्ती दूत'ॲप वरून अर्ज करण्यास असमर्थ आहेत त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ती ठिकाणे पुढील प्रमाणे: