अंगणवाडी पर्यवेक्षक पदासाठी ४०,००० रिक्त जागा; परीक्षा न देता सरकारी नोकरीची संधी! Anganwadi Supervisor Recruitment Maharashtra 2025

1 Min Read
Anganwadi Supervisor Recruitment Maharashtra 2025

Anganwadi Supervisor Recruitment Maharashtra 2025: अंगणवाडी क्षेत्रात काम (Anganwadi Jobs) करण्याची इच्छा असलेल्या महिलांसाठी खुशखबर आहे! केंद्र सरकारने अंगणवाडी पर्यवेक्षक पदासाठी ४०,००० रिक्त जागांसाठी भरतीची घोषणा केली आहे. या पदावर काम करणाऱ्या महिलांना कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. याचा अर्थ, अर्ज करणाऱ्या इच्छुक महिलांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी (Government Jobs For Womens) चांगली संधी आहे. या पदासाठी अर्ज प्रक्रिया डिसेंबर २०२४ मध्ये सुरू झाली आहे आणि जानेवारी २०२५ मध्ये समाप्त होईल.

कुठल्या उमेदवारांना अर्ज करता येईल?


अंगणवाडी पर्यवेक्षक पदासाठी १८ ते ४५ वयोगटातील महिलांना अर्ज करण्याची संधी आहे. शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेली असावी. या पदासाठी नोकरी मिळालेल्या महिलांना ८,००० ते १८,००० रुपयांपर्यंत पगार मिळेल.

Anganwadi Supervisor Recruitment Maharashtra 2025 अर्ज कसा करावा?
अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने करता येईल. अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ www.wcd.nic.in वर जाऊन सर्व माहिती मिळवू शकता.

महत्वाच्या तारखा:

  • अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 31 डिसेंबर २०२४
  • अर्ज प्रक्रिया समाप्त होईल: 25 जानेवारी २०२५
  • निवड प्रक्रिया: गुणवत्ता यादी (परीक्षेची आवश्यकता नाही)

अंगणवाडी पर्यवेक्षक पदाची शैक्षणिक पात्रता:

  • उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा
  • उमेदवाराचे वय १८ ते ४५ वर्षे असावे

अंगणवाडी पर्यवेक्षक पदाच्या या भरतीमुळे महिलांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी मिळाली आहे. तुमच्याकडे योग्य पात्रता असल्यास तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now