शेतकऱ्यांना २५,५०० रुपयांपर्यंत मदत; या २० जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळणार लाभ Farmers Aid Maharashtra Flood Relief 2025

Farmers Aid Maharashtra Flood Relief 2025 : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने २० जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना २५,५०० रुपयांपर्यंत नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. जून ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले होते.…