Where Gold Is Cheap In India: भारतातील प्रत्येक राज्य आणि शहरात सोने विक्रीचे दर (Gold Price) वेगवेगळे असतात. मात्र, तुम्हाला माहित आहे का की देशातील कोणत्या राज्यात सोन सर्वात स्वस्त आहे? तसेच, त्या राज्यातील लोकांकडे किती सोन आहे आणि त्या राज्यात सोन स्वस्त असण्यामागे कोणती प्रमुख कारणं आहेत? (हे असे एकमेव राज्य आहे जिथे भारतात सोने स्वस्त आहे).
भारतात केरळमध्ये मिळत सर्वात सस्त सोन
Where Gold Is Cheap In India: भारतातील विविध राज्यांमध्ये सोने विक्रीच्या किमतीत फरक असतो. केरळमध्ये सोन स्वस्त मिळण्याचे प्रमुख कारण म्हणजे या राज्यामध्ये सोने आयात करणारे पोर्ट्स जवळ आहेत, ज्यामुळे ट्रांसपोर्टेशन खर्च कमी होतो. त्याचबरोबर, काही रिपोर्ट्सनुसार, केरळमध्ये सोने विक्री करताना व्यापारी काही प्रमाणात कर चोरी करत असल्याचे दिसून येते. यामुळे सोने कमी किमतीत ग्राहकांना मिळते.
🔴 हेही वाचा 👉 या आठवड्यात किती रुपयांनी स्वस्त झालं सोन? जाणून घ्या सोन्याची आजची किंमत 8 डिसेंबर 2024.
केरळमधील सोन्याची विक्री
भारतातील केरळ हे राज्य सोने विक्री बाबतीत नंबर एकला आहे. वर्ल्ड गोल्ड काउंसिलच्या मते, केरळमध्ये दरवर्षी २००-२२५ टन सोने विक्री होते.
अन्य राज्यात कुठे आहे स्वस्त सोन
केरळ सोडल्यास, कर्नाटका, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल यांसारख्या राज्यांमध्येही (Cheap Gold) सोने स्वस्त मिळते. तथापि, केरळचे स्थान इतर राज्यांपेक्षा उच्च आहे, कारण येथील भौगोलिक आणि आर्थिक स्थिती सोने व्यापारासाठी अतिशय अनुकूल आहे.
🔴 हेही वाचा 👉 120 कोटी मोबाइल यूजर्ससाठी सरकारची मोठी वॉर्निंग, या नंबरवरून येणारे कॉल्स कधीही उचलू नका.