Free Laptop Yojana 2024: काय आहे मोफत लॅपटॉप योजना? जाणून घ्या या योजनेची हकीकत

2 Min Read
Fake Free Laptop Yojana Alert Maharashtra 2024

Fake Sarkari Yojana Alert: मोफत लॅपटॉप योजना (Free Laptop Yojana) या योजने अंतर्गत केंद्र सरकार विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देत आहे. त्यात काही राज्यांचा समावेश आहे त्यामध्ये महाराष्ट्राचे सुद्धा नाव आहे. सरकार महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देत आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारले जात आहेत. (Free laptop yojana 2024 online registration maharashtra) या सारखे दावे अनेक वेबसाईट्स वर केलेले पाहायला मिळत आहेत.

मोफत लॅपटॉप योजनेचा फॉर्म (Maharashtra laptop yojana form) सुद्धा दाखवले जात आहेत, अनेक वेबसाईट वर तर Maharashtra laptop yojana link म्हणून वेबसाईट ची लिंक सुद्धा दिली जात आहे.

Mukhyamantri Yojana Doot Online Apply
🔴 हे वाचलं का?🤞

पण महाराष्ट्रात मोफत लॅपटॉप योजना (Free Laptop Yojana) अशी कोणतीही योजना नाही. इंटरनेट वर व्हायरल होत असलेली मोफत लॅपटॉप योजना खोटी आहे. महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकार द्वारे अशी मोफत लॅपटॉप वाटापासंदर्भात कोणतीच योजना सुरु करण्यात आलेली नाही.

तरी तुम्ही अशा कोणत्याही खोट्या योजनेच्या नावाखाली वेबसाईटवर कोणताही फॉर्म, तुमची वैयक्तिक माहिती भरू नये. तुमच्या माहितीचा गैरवापर केला जाऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्या. सरकारी योजनेच्या नावाखाली कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका. (Maharashtra Free laptop scheme is fake).

सोशल मीडियावर, तुमच्या ग्रुप्स मध्ये ही माहिती शेयर करा. आणी सरकारी योजनांबद्दल जनजागृती करण्यात आम्हाला सहकार्य करा.

Beware of the fake ‘Free Laptop Yojana’ circulating online in Maharashtra. The government confirms that no such scheme exists. Protect your personal information from scams.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article