Free Silai Machine Yojana 2025 Online Apply: महिला सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने 17 सप्टेंबर 2023 रोजी प्रधानमंत्री फ्री शिलाई मशीन योजना (PM Free Silai Machine Yojana 2025) सुरू केली आहे. या योजनेतून श्रमिक वर्गातील महिलांना मोफत शिलाई मशीन देऊन स्वावलंबी बनवण्याचा उद्देश आहे. ही योजना पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत चालवली जाते आणि या योजनेअंतर्गत 2025 वर्षच्या पहिल्या सत्रात सरकारने 50,000 महिलांना लाभ देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. (Apply for Free Silai Machine Yojana 2025. Get a free sewing machine, ₹15,000 financial aid, and training under PM Vishwakarma Scheme. Check eligibility, benefits, and application process!).
Free Silai Machine Yojana 2025 योजनेचे उद्दिष्ट व फायदे:
- महिलांना शिलाईचे 10 दिवसांचे प्रशिक्षण दिले जाईल.
- प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाईल.
- महिलांच्या बँक खात्यात ₹15,000 जमा केले जातील, ज्याद्वारे शिलाई मशीन खरेदी करता येईल.
- महिलांना स्वावलंबी बनवून आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ही योजना महत्त्वाची आहे.
Free Silai Machine Yojana पात्रता:
- अर्जदार महिला भारताची स्थायी रहिवासी असावी.
- वय किमान 18 वर्षे व जास्तीत जास्त 40 वर्षे असावे.
- वार्षिक उत्पन्न ₹2,00,000 पेक्षा जास्त नसावे.
- बँक खाते व आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक.
Free Silai Machine Yojana 2025 आवश्यक कागदपत्रे:
- ओळखपत्र (आधार कार्ड, रहिवासी दाखला)
- जात प्रमाणपत्र
- बीपीएल कार्ड
- बँक पासबुक
Free Silai Machine योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
- योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- “फ्री शिलाई मशीन योजना” लिंकवर क्लिक करा.
- आवश्यक माहिती भरा व ओटीपीद्वारे पडताळणी करा.
- अर्जात पासपोर्ट फोटो, सही आणि कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज सबमिट करून प्रिंटआउट घ्या.
Free Silai Machine Yojana 2025 ही योजना महिलांसाठी रोजगाराचा नवा मार्ग खुला करत असून त्यांच्या कौशल्याला प्रोत्साहन देणारी आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.