Gold Price Today: सलग सहाव्या दिवशी सोन झाल स्वस्त, येथे जाणून घ्या सोन्याचा आजचा भाव १४ नोव्हेंबर २०२४

2 Min Read
Gold Price Today 14 November 2024

Gold Price Today 14 November 2024: काल मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर, डिसेंबरमध्ये डिलिव्हरीसाठी सोन्याच्या कराराची किंमत 0.15 टक्क्यांनी वाढून 75,016 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली.  जागतिक पातळीवर, न्यूयॉर्कमध्ये सोन्याचा भाव 0.30 टक्क्यांनी वाढून $2,606.31 प्रति औंस झाला.  ऑक्टोबरमध्ये गोल्ड ईटीएफमध्ये 1,961 कोटी रुपयांची विक्रमी गुंतवणूक झाली आहे. (Gold Price Today 14 November 2024: Gold prices have dropped for the sixth consecutive day. In Delhi, the 24-carat gold rate is Rs 76,990 per 10 grams, while in Mumbai, it stands at Rs 76,840 per 10 grams. Check today’s gold and silver rates in major cities).

🔴 लेटेस्ट अपडेट 👉 Gold Price Today: सोन्याच्या किमतीत मोठी घसरण! खरेदीसाठी सुवर्णसंधी, जाणून घ्या सोन्याचा आजचा भाव १५ नोव्हेंबर २०२४.

Gold Rate Today 14 November 2024: आज 14 नोव्हेंबर रोजी सलग सहाव्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 76,990 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे आज सोन्याची किंमत 76,840 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. देशातील ईतर प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याची किंमत किती आहे ते जाणून घेऊयात…

🔴 हेही वाचा 👉 2025 मध्ये ‘इतके’ रुपये तोळा होणार सोन, बँक ऑफ अमेरिकेचा चक्रावणारा अंदाज.

सोन्याचा आजचा भाव १४ नोव्हेंबर २०२४

शहर22 कॅरेट सोन्याची किंमत24 कॅरेट सोन्याची किंमत
दिल्ली70,590 रुपये76,990 रुपये
मुंबई70,440 रुपये76,840 रुपये
अहमदाबाद70,490 रुपये76,890 रुपये
चेन्नई70,440 रुपये76,840 रुपये
जयपूर70,590 रुपये76,990 रुपये
हैदराबाद70,440 रुपये76,840 रुपये

चांदीची किंमत 

आज 14 नोव्हेंबर रोजी चांदीचा भाव 90,900 रुपये प्रति किलो आहे. 13 नोव्हेंबर रोजी आशियाई बाजारात चांदीची किंमत 0.85 टक्क्यांनी वाढून 31.02$ प्रति औंस झाली. दिल्लीच्या सराफा बाजारात, सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर चांदीचा भाव 1,200 रुपयांनी वाढून 92,500 रुपये प्रति किलोवर पोहोचला.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now