हे ॲप डाऊनलोड करा आणी घरबसल्या काढा दाखले, वेळ व त्रास वाचणार Maha E Gram Citizen Connect App Download

1 Min Read
Maha E Gram Citizen Connect App Download

Maha e gram citizen connect app download latest version: सर्व शासकीया कामे आता ऑनलाइन होत असल्याने नागरिकांचा त्रास काही प्रमाणात कमी झाला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना कोणत्याही दाखल्याची आवश्यकता असल्यास त्यांना ग्रामपंचायतीकडे हेलपाटे घालावे लागत होते. आता हा त्रास सहन करावा लागणार नाही… (Download the Maha e Gram Citizen Connect App to get important certificates like birth, death, and marriage certificates online from Gram Panchayats. Simplify your paperwork from home).

सरकारने आता महाई-ग्राम सिटिझन कनेक्ट ॲप विकसित केले आहे. या ॲपमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आता ग्रामपंचायतीमार्फत दिले जाणारे दाखले घरबसल्या काढता येणार आहेत.

Majhi Ladki Bahin Yojana Free Mobile Fake News Alert
🔴 ही बातमी वाचली का?🤞

महाई-ग्राम सिटिझन कनेक्ट ॲप वापरून घरबसल्या कोणते दाखले मिळवता येतील?

  • जन्माचा दाखला
  • मृत्यू दाखला
  • विवाह नोंदणी दाखला
  • दारिद्र्यरेषेखालील प्रमाणपत्र
  • पाणीपट्टी
  • घरपट्टी
  • नमुना ८ दाखला

महाई-ग्राम सिटिझन कनेक्ट ॲप वापरून इत्यादी दाखले/कागदपत्रे तुम्ही घरबसल्या मिळवू शकता.

प्ले स्टोअरमधून तुमच्या मोबाइलमध्ये हे ॲप डाऊनलोड करून रजिस्ट्रेशन करा आणी घरबसल्या दाखले मिळवा.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article