100 गावे 100 टक्के सौर सौरऊर्जेवर चालणार, महाराष्ट्र बनले देशातील पहिले राज्य, गावांची नावे पाहा

3 Min Read
Maharashtra 100 Percent Solar Villages Pm Surya Ghar Yojana

Pm Surya Ghar Yojana Maharashtra: महाराष्ट्रातील शंभर गावांमध्ये शंभर टक्के सौरऊर्जेचा वापर करण्याची योजना महावितरणने (Mahavitaran Solar Scheme) आणली आहे. यासाठी महावितरणकडून प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांची निवड करण्यात आली आहे.

राज्यातील १०० गावांमध्ये शंभर टक्के सौरऊर्जेचा वापर करण्याची योजना महावितरणने आणली आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांची निवड करण्यात आली आहे. 

Mukhyamantri Yojana Doot Online Apply
🔴 हे वाचलं का?🤞

निवड झालेल्या गावांमध्ये या गावांचा समावेश

जिल्हानिवड झालेली गावे
जालना जिल्हापातोडा, दारेगाव
बीड जिल्हानानदी, आनंदवाडी
लातूर जिल्हानवीन आदर्श कॉलनी, मयूरबन सोसायटी
हिंगोली जिल्हासुलदळी गोरे, दातेगाव
नांदेड जिल्हाहाडोळी, दवणगीर
परभणी जिल्हाआंबेटाकळी, मुरूमखेडा
पेण मंडळपाडवी पठार, वडवळ
वाशी मंडळनेरेपाडा गाव, सिवानसाई गाव
धुळे जिल्हाकलगाव, नाथे
जळगाव जिल्हानिंबोल, पातोंडी
नंदुरबार जिल्हामोहिदा, ब्राहमणपुरी
कल्याण मंडळ- १शिरवली कुंभारली
कल्याण मंडळ- २गोलभान, मोहोप
पालघर जिल्हाअक्करपट्टी, कोलगाव
वसई मंडळशिवनेरी, निर्वाण
रत्नागिरी जिल्हाफुरुस, असूर्डे
अहमदनगर जिल्हापारेगाव, हिवरे बाजार
मालेगाव मंडळवाके, निंबोळा
नाशिक मंडळकोनांबे, दारणा सांगवी
अकोला जिल्हासौंदाळा, सांगलुड
बुलढाणा जिल्हाबजरंग नगर- सागवान एरिया, सावजी लेआऊट, सुताळा खुर्द
वाशीम जिल्हाझकलवाडी, पारवा
अमरावती जिल्हानवाथे, काठोरा
चंद्रपूर जिल्हासोमनाथ, आनंदवन
गडचिरोली जिल्हाकोंढाणा तुंबडी मेंढा
भंडारा जिल्हाभोसा, दहेगाव
नागपूर ग्रामीण मंडळचिखली, सिंधी
नागपूर शहर मंडळकिरमिती भारकस, कॉस्मोपॉलिटन
वर्धा जिल्हानागझरी, नेरी मिर्जापूर
बारामती मंडळवांजरवाडी कुंभारकर वस्ती, गणेश रोड नानगाव
सातारा जिल्हामान्याची वाडी
सोलापूर जिल्हाचिंचणी, औज
कोल्हापूर जिल्हाशेळकेवाडी, पिराचीवाडी
सांगली जिल्हाझुरेवाडी निमसोड
गणेशखिंड मंडळशिवतीर्थ नगर, सेक्टर २५ निगडी

या निवड करण्यात आलेल्या गावात प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेंतर्गत घरगुती वीज ग्राहकांना ३ किलोवॅटपर्यंत ७८ हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. पाणीपुरवठा व दिवाबत्ती योजनांच्या सौर ऊर्जीकरणासाठी शासकीय निधीतून पैसे उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

सोबतच सर्व वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांना देखील या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या आधारे शंभर गावे शंभर टक्के सौर प्रकाशावर चालवण्यासाठीची योजना सुरु करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य बनले आहे.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article