Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Date : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान पार पडणार असून, 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. (Maharashtra Assembly Election 2024: Voting on November 20, results on November 23. Key dates include the nomination deadline on October 29 and withdrawal by November 4).
असा असणार महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम
महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे.
कार्यक्रम | तारीख |
---|---|
निवडणूक अधिसूचना जारी | 22 ऑक्टोबर 2024 |
उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख | 29 ऑक्टोबर 2024 |
अर्जांची छानणी | 30 ऑक्टोबर 2024 |
अर्ज माघारीची अंतिम मुदत | 4 नोव्हेंबर 2024 |
मतदान | 20 नोव्हेंबर 2024 |
मतमोजणी | 23 नोव्हेंबर 2024 |
निवडणूक प्रक्रिया पूर्ण | 25 नोव्हेंबर 2024 |