माझी लाडकी बहिन योजना लाभार्थी यादी कधी होणार जाहीर? जाणून घ्या Majhi Ladki Bahin Yojana Beneficiary List बद्दल

3 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Beneficiary List Update

Majhi Ladki Bahin Yojana First List Maharashtra : माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अजून सुरु आहे. योजनेचा पहिला हफ्ता देण्यासाठी सरकारकडून माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्राची पहिली यादी प्रसिद्ध केली जाणार आहे आणि यादीत नाव असणाऱ्या महिलांना या योजनेचा पहिला हफ्ता मिळणार आहे. जाणून घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्राची पहिली यादी केव्हा जाहीर होणार?…

Majhi Ladki Bahin Yojana Important Information in Marathi : महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना १ जुलै २०२४ पासून लागू करण्यात आली आहे आणि योजनेचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत आहे. ही योजना अधिक सुलभ बनवून महाराष्ट्रातील जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ घेता यावा यासाठी लाडकी बहीण योजनेत वेळोवेळी मोठे बदल देखील केले जात आहेत. त्याच अनुषंगाने १२ जुलै २०२४ रोजी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक नवीन शासन निर्णय काढण्यात आला आहे. त्यामुळे ज्या महिलांचे रेशन कार्डवर नाव नाही, अशा महिलांनाही आता या योजनेसाठी अर्ज भरता येणार आहे.

Mukhyamantri Yojana Doot Online Apply
🔴 हे वाचलं का?🤞

🔴 हे वाचल का? 👉 Majhi Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणचे 1500 रुपये जमा करा, मिळतील 35 लाख, जाणून घ्या कसे?.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज भरताना लागणारी महत्वाची कागदपत्रे:

  • आधारकार्ड
  • रेशनकार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • बँक पासबुक
  • अर्जदाराचा फोटो
  • अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र
  • लग्नाचे प्रमाणपत्र

लाडकी बहीण योजनेचा अर्ज पोर्टल/मोबाइल अँप तसेच सेतू, सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरता येतो. नारीशक्ती अँपवरून अर्ज करणे अगदीच सोपे आहे. ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांचा अर्ज अंगणवाडी केंद्रात भरून घेतला जाईल.

🔴 हेही वाचा 👉 Majhi Ladki Bahin Yojana App Maharashtra: ॲप वरून फक्त 10 स्टेपमध्ये असा भरा अर्ज.

Majhi Ladki Bahin Yojana First List Maharashtra

ज्या महिलांचे योजनेसाठी अर्ज भरून झाले आहेत त्यांना आता लाडकी बहीणचे पैसे बँक खात्यात कधी येणार याचे वेध लागले आहेत. ‘मराठी.ऐबीपी लाईव्ह’ च्या वृत्तानुसार, लाडकी बहीण योजनेचे पैसे १५ ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत.

Majhi Ladki Bahin Yojana First List Maharashtra
Majhi Ladki Bahin Yojana First List Maharashtra

अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट असल्याने अर्ज करण्यासाठी आता थोडेच दिवस शिल्लक राहिले आहेत. महिलांच्या बँक खात्यात योजनेचे पैसे जमा करण्यासाठी दोन याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत आणि त्या याद्यामध्ये नावे आलेल्याच महिलांना योजनेचा लाभ मिळेल.

१५ ऑगस्टला महिलांना योजनेच्या पहिल्या हफ्त्याची रक्कम द्यायची असल्याने ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांची पहिली तात्पुरती यादी जाहीर केली जाईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. आणि ३१ ऑगस्ट नंतर लगेचच लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांची दुसरी अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल.

🔴 मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना यादीत नाव आले नाही? तर अशी नोंदवा तक्रार.

ladki bahin yojana list maharashtra

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article