माझी लाडकी बहीण योजना DBT स्टेट्स कस चेक करायचं? Majhi Ladki Bahin Yojana DBT Status Check Maharashtra Online

3 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Dbt Status Check Maharashtra Online

Majhi Ladki Bahin Yojana DBT Status Check Online : महाराष्ट्र सरकारने खास महिलांसाठी सुरु केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे शनिवारी 17 ऑगस्ट 2024 ला महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. येथे आज आम्ही तुम्हाला माझी लाडकी बहीण योजना DBT स्टेट्स कस चेक करायचं? त्याबद्दल माहिती देणार आहोत. (How To Check Majhi Ladki Bahin Yojana DBT Status Online).

DBT म्हणजे काय | Dbt Meaning in Marathi?

DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. भारत सरकारने जानेवारी, 2013 मध्ये DBT सुरू केले होते. DBT च्या माध्यमातून विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे थेट हस्तांतरित केले जातात.

लाडकी बहीण योजनेचे पैसे 17 ऑगस्ट ला DBT द्वारे महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. यासाठी महिलांना कोणत्याही प्रकारच्या गैरसोयीचा सामना करावा लागू नये यासाठी महाराष्ट्र सरकारने या योजनेच्या अर्जाची स्थिती (Ladki Bahin Yojana DBT Status Check) तपासण्यासाठी ऑनलाइन सुविधाही सुरू केली आहे. जर तुम्ही या योजनेत अर्ज केला असेल तर तुम्ही लगेच तुम्हाला मिळणाऱ्या पैशांचं नेमकं स्टेट्स काय आहे हे ऑनलाईन तपासू शकता. त्यामुळे तुम्हाला नेमके किती पैसे मिळणार आहेत याची खात्री करून घेता येईल. महिला घरबसल्या त्यांच्या मोबाइल फोनवरून लाडकी बहीण योजना DBT स्टेट्स ऑनलाइन तपासू शकतात.

Majhi Ladki Bahin Yojana DBT Status Check Online Maharashtra 

महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा 1500  रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. ही रक्कम DBT (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) द्वारे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल. ज्याचं स्टेट्स महिला ऑनलाइन तपासू शकतात.

Mazi Ladki Bahin Yojana DBT Status Check कसं करायचं?

माझी लाडकी बहीण योजना DBT स्टेट्स (Payment Status) चेक करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा :

  • पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टमच्या वेबसाइटला भेट द्या.
  • वेबसाइटच्या होम पेजवरील “Payment Status” सेक्शनमध्ये जा.
  • नंतर “DBT Status Tracker” पर्यायावर क्लिक करा.
  • नवीन पेजवर, तुमची “Category,” “DBT Status,” आणि “बँकेचे नाव” टाकावं लागेल.
  • Application ID, Beneficiary Code, Account Number यापैकी एक माहिती भरा.
  • दिलेला कॅप्चा कोड भरा करा आणि “Search” वर क्लिक करा.
  • नवीन पेजवर Majhi Ladki Bahin Yojana DBT Status तुमच्या समोर ओपन होईल, जिथे तुम्ही तुमच्या पेमेंटचं स्टेट्स पाहू शकता.

वर दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेचं पेमेंट स्टेट्स ऑनलाइन चेक करू शकता. (Majhi ladki bahin yojana payment status check online).

Majhi Ladki Bahin Yojana DBT Status संबंधित तुम्हाला कोणतीही माहिती हवी असल्यास, किंवा माझी लाडकी बहीण योजना पेमेंट स्टेट्स जाणून घेण्यात काही अडचण येत असल्यास तुम्ही 1800 233 6440 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now