होय बोनसच… लवकरच जमा होणार! लाडक्या बहिणींसाठी हाच खरा दिवाळी बोनस! Majhi Ladki Bahin Yojana Latest News

3 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Diwali Bonus 2024 Latest News

Majhi Ladki Bahin Yojana Latest News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना 5500 रुपये दिवाळी बोनस देण्यात येणार असल्याची खोटी बातमी व्हायरल झाली होती पण आता खरच लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस च्या एकरकमी 5500 रुपयांपेक्षा मोठा फायदा मिळणार आहे. लाडक्या बहिणींसाठी हाच खरा बोनस ठरेल. (Majhi Ladki Bahin Yojana Diwali Bonus – Important announcement on for CM Majhi Ladki Bahin Yojana. Eligible women to receive an increased monthly amount of Rs. 2100, ensuring continued financial support and empowerment).

राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून सध्या दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. निवडणुका संपल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद पडणार, अशी टीका विरोधकांकडून वारंवार केली जात होती. ही योजना सुरु झाल्यापासून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात या योजनेवरून आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare), अजित दादा पवार (Ajit Pawar) आणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ निवडणुकीनंतरही सातत्याने सुरूच राहणार असल्याच आधीच जाहीर केल आहे.

🔴 हेही वाचा 👉 या यादीतील महिलांना मिळणार नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ.

Majhi Ladki Bahin Yojana Diwali Bonus Status : लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांच्या बँक खात्यात ऑक्टोबर महिन्यात ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे एकत्रित 3000 रुपये जमा झाल्याने लाडक्या बहिणी आनंदित होत्या पण दिवाळी बोनस जमा होणार या बातमीमुळे लाडक्या बहिणींचे लक्ष खात्यात बोनसचे पैसे कधी जमा होणार याकडे लागले होते, मात्र बोनस काही जमा झाला नाही, त्यामुळे लाडक्या बहिणींचा हिरमोड झाला.

पण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना सध्या देण्यात येत असलेला 1500 रुपयांचा हफ्ता वाढवून दरमहा 2100 रुपये देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः दिली आहे.

🔥 बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी! या तारखेपासून मिळणार मोफत भांडी संच.

🔥 दिवाळी संपताच मविआने केली नवीन योजनांच्या घोषणांची आतिशबाजी महिलांना 3 हजार मुलींना 1 लाख अजून बरच काही….

त्यामुळेच आता दिवाळी बोनसचे 5500 रुपये जमा झाले नाहीत म्हणून निराश झालेल्या लाडक्या बहिणींसाठी हाच खरा बोनस ठरणार आहे. कारण ते 5500 एकरकमी मिळणार असल्याची खोटी बातमी पसरली होती पण 1500 रुपयांचा हफ्ता वाढून 2100 झाल्यानंतर दर महिन्याला 600 रुपये जादा जमा होतील. म्हणजेच लाडक्या बहिनींच्या खात्यात वार्षिक 25200 रुपये जमा होतील. तर मग लाडक्या बहिणींसाठी आहे ना हाच खरा बोनस…

🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींच्या खात्यात या दिवशी होतील 2100₹ जमा.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now