तर… लाडकी बहीण योजनेच्या हफ्त्यात दुप्पट वाढ, मुख्यमंत्र्यांच आश्वासन Majhi Ladki Bahin Yojana Latest News

1 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Double Instalment Promise Latest News

Majhi Ladki Bahin Yojana Latest News : तर… लाडकी बहीण योजनेच्या सध्या देण्यात येत असणाऱ्या हफ्त्यात दुप्पट वाढ करण्याचे ठोस आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल आहे… (CM Eknath Shinde promises to double the Majhi Ladki Bahin Yojana instalment. The 4th instalment of Rs 3000 is being credited to eligible women’s bank accounts from 5th to 10th October 2024).

Majhi Ladki Bahin Yojana 4th Installment Credited : 5 ऑक्टोबर पासून महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली असून 10 ऑक्टोबर पर्यंत सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत.

कल्याण पश्चिमच्या शिवसेनेकडून आयोजित माझी लाडकी बहीण संपर्क अभियानाच्या कार्यक्रमात बोलताना आमदार विश्वनाथ भोईर (Vishwanath Bhoir) म्हणाले, एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान केल्यास माझी लाडकी बहीण योजना अखंड सुरू राहील. एवढंच नाही तर लाडकी बहीण योजनेच्या सध्या देण्यात येत असणाऱ्या हफ्त्यात दुप्पट वाढ करण्याचे ठोस आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल असल्याच विश्वनाथ भोईर यांनी सांगितलं.

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरनास सुरुवात झाली असून 10 ऑक्टोबर पर्यंत राज्यातील जवळपास 2 कोटी पात्र महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार असल्याच सरकारकडून सांगण्यात आल आहे.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now