लाडक्या बहिणींना तीन मोफत गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी करावे लागणार हे काम, Majhi Ladki Bahin Yojana Beneficiary Free Lpg

2 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Free Lpg Cylinder

Free Gas Cylinder For Majhi Ladki Bahin Yojana Beneficiary : महाराष्ट्र सरकारच्या (Mukhyamantri Annapurna Yojana) मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थी कुटुंबांना दर वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देण्यात येणार आहेत. यासाठी (Pm Ujjwala Yojana) प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या आणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या कुटुंबाना गॅस एजन्सीशी संपर्क साधावा लागणार आहे. आणी लवकरात लवकर (e-kyc) ई-केवायसी करावी लागणार आहे.

ekyc is mandatory for majhi ladki bahin yojana beneficiaries to get free gas cylinder
माझी लाडकी बहिन योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत गॅस सिलिंडर मिळण्यासाठी ekyc अनिवार्य

राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने’ अंतर्गत पात्र लाभार्थी कुटुंबांना दर वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देण्यात येणार आहेत. यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे कुटुंब पात्र ठरणार असून संबंधित लाभार्थ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Mukhyamantri Yojana Doot Online Apply
🔴 हे वाचलं का?🤞

एच.पी. पे. ॲपवरून तुम्ही दोन मिनिटात सेल्फ ई- केवायसी करू शकता. ई-केवायसी करण्यासाठी फिंगरप्रिंट किंवा फेशिअल व्हेरिफिकेशनद्वारे ग्राहकाचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण आवश्यक असते. ई-केवायसी केल्यानंतर ग्राहकांनी गॅससाठी ऑनलाइन बुकिंग करावे.

त्यानंतर लाभार्थ्यांकडून तीन सिलिंडरची रक्कम गॅस एजन्सी वसूल करेल. ग्राहकांनी गॅस एजन्सीकडून सिलिंडरची खरेदी केल्यावर तीन सिलिंडरचे पैसे ग्राहकांच्या बँक खात्यात सरकारकडून जमा करण्यात येतील. महत्वाची गोष्ट म्हणजे या योजनेचा लाभ घेण्याकरिता गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर असणे आवश्यक आहे. तुम्ही ऑनलाईन ई-केवायसी करण्यास असमर्थ असाल तर तुमच्या गॅस एजन्सीशी त्वरित संपर्क साधा.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article