Majhi Ladki Bahin Yojana List Pdf Download: लाडकी बहीण योजना यादी PDF अशी करा डाऊनलोड

3 Min Read
👉 लाडकी बहीण योजना यादी PDF Download🤞

लाडकी बहीण योजना यादी PDF डाऊनलोड कशी करायची?

Majhi Ladki Bahin Yojana List Pdf 2024 : माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची यादी जाहीर झाली आहे आणी आता लाडकी बहीण यादी PDF डाऊनलोड करता येणार आहे. लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी PDF कशी डाउनलोड करायची ते जाणून घेऊयात…

Majhi Ladaki Bahin Yojana Yadi Pdf Download : महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर केली आहे आणी आता लाडकी बहीण योजना यादीची पीडीएफ फाईल आपल्याला डाऊनलोड करता येणार आहे. माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेची जिल्ह्यानुसार यादीची पीडीएफ डाऊनलोड करता येणार आहे. अर्ज केलेल्या ज्या महिलांची नावे या यादीत आली असतील त्याच महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. आणी फक्त त्यांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार. (how to download ladki bahin yojana yadi pdf / mazi ladki bahin yojana yadi pdf कशी डाउनलोड करायची).

Mukhyamantri Yojana Doot Online Apply
🔴 हे वाचलं का?🤞

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता काय आहे?

  • 1. अर्जदार महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावी.
  • 2. महिलेचे किमान वय 21 आणि कमाल वय 65 वर्षे असावे.
  • 3. विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, निराधार आणि एकच अविवाहित महिला पात्र आहे.
  • 4. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
  • 5. बँक खाते, आधार कार्ड आणि मोबाइल क्रमांक जोडलेले असावे.

लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

  • आधार कार्ड
  • पत्त्याचा पुरावा
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • जन्म प्रमाणपत्र
  • मोबाइल नंबर
  • बँक खाते क्रमांक

माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी कशी डाऊनलोड करायची?

माझी लाडकी बहीण योजना यादी डाउनलोड (Mazi Ladki Bahin Yojana List Download) करण्यासाठी खाली दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करा :

  • 1. महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • 2. ‘माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी’ पर्यायावर क्लिक करा.
  • 3. तुमच्या जिल्ह्याचे नाव आणि आधार क्रमांक टाका.
  • 4. जिल्हानिहाय यादी ओपन होईल. त्यावर क्लिक करा.
  • 5. PDF फाईल डाऊनलोड करण्याचा पर्याय निवडा.

🔴 हेही वाचा 👉 Ladki Bahin Yojana News: लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज Approved झाला नाही? मग करा हे काम.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार?

माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे 17 ऑगस्टला सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे मिळून 3000 रुपये जमा होणार आहेत.

लाडकी बहीण योजना ऑनलाईन लाभार्थी यादी कशी तपासायची?

  • 1. लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • 2. होम पेजवरील ‘चेक लाभार्थी यादी’ या पर्यायावर क्लिक करा.
  • 3. अर्जदाराची माहिती प्रविष्ट करा.
  • 4. माहिती प्रविष्ट केल्यानंतर ‘सबमिट’ पर्यायावर क्लिक करा.
  • 5. लाभार्थी यादी ओपन होईल.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article