Majhi Ladki Bahin Yojana Latest News: दिवाळी संपली तरीही अजून तुमच्या बँक खात्यात (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नाहीत? तर मग घरबसल्या फक्त पाचच मिनिटात अस चेक करा तुमच स्टेटस. (Check your Majhi Ladki Bahin Yojana payment status online if you haven’t received funds yet. Learn the easy steps to check your payment status in Maharashtra for this scheme).
Majhi Ladki Bahin Yojana Status Check Online Maharashtra : 1 जुलै 2024 पासून महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी सुरु झाली. या योजनेसाठी राज्यातील सुमारे 2.50 कोटी महिला पात्र ठरल्या असून राज्य सरकारकडून पात्र महिलांना जुलै ते नोव्हेंबर या 5 महिन्याचा लाभ देण्यात आला आहे. दिवाळी संपून गेली तरीही अद्याप तुमच्या बँक खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नाहीत. तर मग खाली सांगितलेल्या सोप्या पद्धतीने तुमच स्टेट्स चेक करा.
🔥 या यादीतील महिलांना मिळणार नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ.
अस चेक करा तुमच स्टेटस?
How To Check Ladli Behna Yojana Payment Status Maharashtra : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात सरकारकडून जमा करण्यात आलेले पैसे काही तांत्रिक अडचणींमुळे अनेक महिलांच्या बँक खात्यात जमा होऊ शकले नाहीत. तुमच्याही बँक खात्यात अजूनही पैसे जमा झाले नसतील तर, सरकारकडून तुमच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत की नाही हे तपासून पाहण तुमच्यासाठी महत्वाच आहे. तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या पेमेंटचे स्टेटस ऑनलाइन तपासू शकता. तुमच्या पेमेंटचे स्टेट्स तपासण्यासाठी सर्वप्रथम मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://ladakibahin.maharashtra.gov.in/ वर जा. वेबसाईटच्या होमपेजवर तुम्हाला लॉग इन करण्याचा पर्याय दिसेल आणि त्याच्या खाली तुम्हाला लाभार्थीची स्थिती पाहण्यासाठीचा एक पर्याय दिसेल.
🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींच्या खात्यात या तारखेला होतील 2100₹ जमा.
लाभार्थीं स्टेटस चेक करण्यासाठी लाभार्थीची स्थिती पर्यायावर क्लिक करा ज्यात तुम्हाला मोबाईल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबरचा पर्याय दिसेल. नोंदणी क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक टाकल्यावर कॅप्चा कोड भरा आणी गेट मोबाइल ओटीपी वर क्लिक करा. आणी तुमच्या मोबाइलवार आलेला ओटीपी टाका. त्यानंतर तुम्हाला तुमच्या पेमेंटच स्टेटस दिसेल. येथे तुम्हाला समजेल तुमच्या बँक खात्यात सरकारकडून पैसे जमा करण्यात आले आहेत किंवा नाही.
🔴 हेही वाचा 👉 लवकरच जमा होणार लाडक्या बहिणींचा दिवाळी बोनस!.