महिलांच्या बँक खात्यात 1500 जमा, तुमच्या खात्यात जमा झाला का 3रा हफ्ता? Majhi Ladki Bahin Yojana News Today

2 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Third Installment Payment

Majhi Ladki Bahin Yojana Latest News Today: माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जमा करण्यात आले आहेत… (Majhi Ladki Bahin Yojana: The third installment of ₹1500 has been credited to beneficiaries’ accounts. Check if your payment has been received today!).

Majhi Ladki Bahin Yojana Third Installment Sent : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हफ्त्याचे पैसे योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात जमा झाले असून तुम्हाला यापूर्वी जुलै आणी ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळाला असेल किंवा तुम्ही सप्टेंबर महिन्यात नवीनच अर्ज केला असेल आणी तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर तुम्ही तुमचे बँक अकाउंट चेक करा. तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत.

Majhi Ladki Bahin Yojana Free Mobile Fake News Alert
🔴 ही बातमी वाचली का?🤞

सूत्रांकडून नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हफ्त्याचे पैसे पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत.. जर तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल किंवा तुम्ही 1 सप्टेंबर नंतर लाडकी बहीण योजनेसाठी नवीनच अर्ज केला असाल आणी तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करण्यात आले आहेत. तुम्ही एकदा तुमचे बँक खाते तपासून पाहावे.

माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हफ्त्याचे पैसे जमा करण्याची प्रक्रिया आज सकाळी 11 वाजल्यापासून सुरु झाली असून आज रात्री पर्यंत माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील.

मिळालेल्या माहितीनुसार, माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या 30 लाख 70 हजार महिलांच्या बँक खात्यात माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता जमा करण्यात आला आहे. आणी जवळपास 1 कोटी 70 लाख महिलांच्या बँक खात्यात आज संध्याकाळ पर्यंत 1500 रुपये जमा होतील.

बँकेकडून पैसे हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया पूर्ण होताच आज रात्री पर्यंत राज्यातील लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांची नेमकी आकडेवारी समोर येईल.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article