लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच जमा होणार 3 गॅस सिलिंडरचे अनुदान, Mukhyamantri Annapurna Yojana Maharashtra

1 Min Read
Mukhyamantri Annapurna Yojana Free Gas Cylinder Majhi Ladki Bahin Yojana 2024 Update

Free Gas Cylinder For Majhi Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना (Annapurna Yojana) सुरू करून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PM Ujjwala Yojana) आणी (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना प्रत्येक वर्षाला तीन मोफत एलपीजीचे गॅस सिलिंडर देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्याबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. (Women eligible under Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana and PM Ujjwala Yojana will soon receive 3 free LPG cylinders per year. Mukhyamantri Annapurna Yojana’s latest update).

केंद्र सरकारद्वारे राबवली जाणारी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व महाराष्ट्र राज्य सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना वर्षातून तीन एलपीजी गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. यासाठी राज्य सरकारकडून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आली आहे.

Majhi Ladki Bahin Yojana Free Mobile Fake News Alert
🔴 ही बातमी वाचली का?🤞

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांचे अर्ज आता संबंधित जिल्हा पुरवठा विभागाकडे पडताळणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आलेल्या अर्जाची पडताळणी पूर्ण होताच लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना प्रत्येक वर्षाला तीन मोफत गॅस सिलिंडरचा लाभ मीळेल.

पडताळणी प्रक्रिया पूर्ण होताच प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणी माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात वर्षाला 3 गॅस सिलिंडरचे अनुदान जमा केले जाईल.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article