मुख्यमंत्री योजनादूत ऑनलाईन अर्ज सुरु, येथे करा अर्ज Mukhyamantri Yojana Doot Online Apply

1 Min Read
🔴 हे वाचलं का?🤞

Mukhyamantri Yojana Doot Online Apply: तुम्ही जर कामाच्या शोधात असाल तर तुम्ही योजनादूत साठी अर्ज करु शकता. योजनादूतसाठी साठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. मुख्यमंत्री योजनादूत ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात…

महाराष्ट्र शासनाकडून 50,000 योजनादूत नियुक्ती केली जाणार असून त्याअंतर्गत प्रत्येक गावातून १ व्यक्ती योजनादूत म्हणून निवडली जाणार आहे. त्यासाठी दूतांना दर महिन्याला १० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.

Majhi Ladki Bahin Yojana Free Mobile Fake News Alert
🔴 ही बातमी वाचली का?🤞

योजना दूतांना काय काम करावे लागेल?

योजनादूत म्हणून नियुक्ती झाल्यानंतर तुम्हाला घरोघरी जाऊन महाराष्ट्र शासनाद्वारे राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती पोहचविण्याचे काम करावे लागणार आहे. नियुक्ती कालावधी ६ महिने असून या कालावधीत तुम्हाला दरमहा १० हजार रुपये मानधन मीळेल. आणी ६ महिने योजनादूत म्हणून काम केल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र शासनाकडून प्रमाणपत्र देखील मीळेल. महाराष्ट्र शासनाच्या या प्रमाणपत्रामुळे तुम्हाला भविष्यात कोणतेही मार्केटिंगचे काम मिळणे सोपे होईल.

अर्जदाराचे वय १८ ते ३५ दरम्यान असावे

योजनादूत साठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • पदवी प्रमापात्र
  • संगणक प्रमाणपत्र (MSCIT) किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र

🔴 हेही वाचा 👉 योजनादूत म्हणून काम केल्याने महिन्याला रू.10000 सोबतच मिळतील ‘हेही’ फायदे.

योजनादूत साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

योजनादूत साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी योजनादूतच्या अधिकृत वेबसाईट mahayojanadoot.org ला भेट द्या.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article