Pm Free Silai Machine Yojana: आनंदवार्ता..! लवकरच सुरु होतेय केंद्र सरकारची मोफत शिलाई मशीन योजना

2 Min Read
Pm Free Silai Machine Yojana Maharashtra Application Process

PM Modi Free Silai Machine Yojana Application Process: महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारने महिलांसाठी खास योजना सुरु केली आहे. ‘पीएम फ्री शिलाई मशीन योजना’ असे या योजनेचे नाव आहे. या योजनेमार्फत महिलांना मोफत शिलाई मशीन दिले जाणार आहे.

PM Free Silai Machine Yojana Maharashtra : महिलांसाठी सरकार नवनवीन योजना राबवत असते. सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. सरकारने महिलांसाठी फ्री शिलाई मशीन योजना सुरु केली आहे. Free Silai Machine (फ्री शिलाई मशीन) मिळाल्याने महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

Pm free silai machine yojana maharashtra online: भारताचे प्रधानंमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिलांना सक्षम आणी आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरु केली आहे. २० ते ४० वयोगटातील महिलांना या मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.

या योजनेचा लाभ मिळण्यासाठी महिलेच्या पतीचे उत्पन्न १२,००० रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. ज्या महिला आर्थिकदृष्ट्या असक्षम आहेत त्यांना मदत करणे, हा प्रधानमंत्री फ्री शिलाई मशीन योजनेचा उद्देश आहे. देशातील महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी सरकारकडून ही मोफत शिलाई मशीन योजना सुरु केली जात आहे.

मोफत शिलाई मशीन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे 

  • आधार कार्ड
  • ओळखपत्र
  • वयाचे प्रमाणपत्र
  • जन्माचा दाखला
  • पासपोर्ट साइज फोटो
  • मोबाईल नंबर
  • विधवा महिलांना विधवा प्रमाणपत्र, दिव्यांग असेल तर दिव्यांग प्रमाणपत्र

PM Free Silai Machine योजनेबद्दल अधिक माहिती लवकरच https://www.india.gov.in/ या वेबसाइटवर दिली जाईल.

या योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होताच, अर्ज कसा करायचा, या योजनेचा लाभ कसा घ्यायचा याची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी ‘मराठी सरकारी योजना’ व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now