Post Office Scheme: मुलीला २१व्या वर्षी मिळणार ७१ लाख..! मुलीच्या भविष्याची चिंता सोडा, जबरदस्त आहे ही सरकारी योजना

3 Min Read
Post Office Scheme 21 Years 71 Lakh Sukanya Samriddhi Yojana Marathi News

Marathi Sarkari Yojana News: ही योजना मुलींसाठी सुरु करण्यात आली असून देशातील कोणताही नागरिक त्यांच्या 10 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलीसाठी या योजनेत गुंतवणूक करू शकतो. (Sukanya Samriddhi Yojana) सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत, कोणीही दरवर्षी किमान ₹ 250 जमा करू शकतो.

Post Office Scheme: आधुनिक काळात लोक गुंतवणुकीसाठी चांगले पर्यायी मार्ग शोधत आहेत. अशा परीस्थितीत (Share Market) शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. (Bank Fd) बँक एफडी आणि सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी लोक शेअर बाजाराकडे पर्यायी मार्ग म्हणून पाहत आहेत.  मात्र, (Government Scheme) सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करणे हे जास्त सुरक्षित असते. सरकारी योजनेमध्ये पैसे सुरक्षित राहतात. सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला अनेक फायदे मिळतात.  आज आम्ही तुम्हाला अशाच एका सरकारी योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्हाला कर सवलतींसोबतच अधिक रकमेचा लाभ मिळेल. 

Mukhyamantri Yojana Doot Online Apply
🔴 हे वाचलं का?🤞

Government Schemes News In Marathi: ही योजना मुलींसाठी सुरु करण्यात आली असून देशातील कोणताही नागरिक त्यांच्या 10 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलीसाठी या योजनेत गुंतवणूक करू शकतो.  सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत, कोणीही दरवर्षी किमान ₹ 250 जमा करू शकतो. तर या योजनेत दरवर्षी जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करता येतात. 

सुकन्या समृद्धी योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आज देशभरात सुरू झालेल्या सरकारी योजनांपैकी ही (risk-free investment with high return) सर्वात जास्त व्याज देणाऱ्या योजनांपैकी एक आहे, या योजनेत खातेधारकांना दरवर्षी ८.२ टक्के दराने व्याज दिले जाते. अशा परिस्थितीत, काही वर्षांसाठी निश्चित रक्कम गुंतवून, तुमची मुलगी 71 लाख रुपयांहून अधिकची रिटर्न घेऊ शकते. कसे ते जाणून घ्या…

कन्या सुकन्या योजना काय आहे?  

केंद्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत कोणताही भारतीय नागरिक आपल्या मुलीच्या नावाने ही योजना सुरू करू शकतो. त्यासाठी (Post office) पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही शाखेत खाते उघडता येते. या योजनेअंतर्गत, तुम्ही एकूण १५ वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता, त्यानंतर २१ वर्षे पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण रक्कम मॅच्युरिटीवर दिली जाईल. 

या योजनेशी संबंधित नियम

सरकार दर तिमाहीत सुकन्या समृद्धी योजना खात्यावर भरलेल्या रकमेच्या व्याजात बदल करत असते. व्याजात वाढ किंवा घट याचा परिणाम मिळणाऱ्या रकमेवर होतो. (SSY) खात्यात गुंतवलेली रक्कम दरवर्षी 5 एप्रिलपूर्वी जमा करावी, जेणेकरून मुलीला जास्तीत जास्त व्याज मिळू शकेल. 

या योजनेतून 71 लाख रुपये कसे मिळणार?  

या योजनेअंतर्गत तुम्ही 15 वर्षांसाठी वार्षिक 1.5 लाख रुपये जमा करू शकता, ज्यावर तुम्हाला जास्तीत जास्त लाभ दिला जाईल. ही रक्कम तुम्ही प्रत्येक आर्थिक वर्षाच्या 5 एप्रिलपूर्वी खात्यात जमा केली तरच SSA मध्ये जास्तीत जास्त व्याज मीळेल. ही रक्कम 15 वर्षांसाठी ठेवल्यास, एकूण ठेव ₹ 22,50,000 होईल.  तर मॅच्युरिटीवर तुम्हाला 71,82,119 रुपये मिळतील. व्याजातून मिळालेली एकूण रक्कम 49,32,119 रुपये असेल. आणी विशेष म्हणजे मॅच्युरिटीवर मिळणारी ही रक्कम पूर्णपणे करमुक्त असेल.

अस्वीकरण: आमच्या वेबसाइटवर प्रदान केलेली माहिती केवळ जागरुकतेसाठी आहे आणि ती इंटरनेटवर उपलब्ध स्त्रोतांकडून गोळा केली गेली आहे. आम्ही कोणत्याही मताचे किंवा दाव्याचे समर्थन करत नाही. माहितीच्या अचूकतेची स्वतंत्रपणे पडताळणी करा.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article