तर… संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार दरमहा 2000 रुपये! Sanjay Gandhi Niradhar Yojana Latest News

2 Min Read
Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra 2024 Update

Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana : राज्यातील दुर्बल, विधवा महिलांसाठी सामाजिक न्याय विभागाकडून (Maharashtra Social Justice and Special Assistance Department) संजय गांधी निराधार अनुदान योजना राबवली जाते सध्या या (Maharashtra Government Scheme) योजनेअंतर्गत निराधार महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. महाविकास आघाडीने ही रक्कम वाढवून दरमहा 2000 रुपये देणार असल्याची घोषणा केली आहे. (Sanjay Gandhi Niradhar Yojana update: MVA pledges to raise monthly aid from Rs 1500 to Rs 2000 for Maharashtra’s widows and vulnerable women if elected. Read the latest updates here).

Sanjay Gandhi Niradhar Yojana : महाराष्ट्र राज्य सरकारकडून अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात. महाराष्ट्रात सामाजिक न्याय विभागाकडून (Maharashtra Social Justice and Special Assistance Department) विधवा महिला, अनाथ, अत्याचारित महिला आणि निराधार महिलांसाठी अशीच एक कल्याणकारी योजना राबवली जाते. जिचे नाव आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना (Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana). या योजनेअंतर्गत निराधार महिलांना सध्या दरमहा 1500 रुपयांची मदत केली जाते. 

Maharashtra Assembly Elections 2024 : सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची (Vidhansabha Election 2024) रणधुमाळी सुरू आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मविआ आणि महायुती कडून अनेक मोठ्या घोषणा, आश्वासने दिली जात आहेत. महायुती कडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Mukhyamantri Majhi Ladki Bahin) योजनेसाठी पात्र महिलांना सध्या देण्यात येत असलेली दरमहा 1500 रुपयांची रक्कम वाढवून 2100 रुपये देण्याच आश्वासन देण्यात आलं त्याला प्रतिउत्तर देत महाविकास आघाडीने महालक्ष्मी योजनेची (Mahalaxmi Yojana) घोषणा केली. या योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात दरमहा 3000 रुपये जमा करण्याचं आश्वासन महाविकास आघाडीन दिल.

Sanjay Gandhi Niradhar Yojana New Update :याचबरोबर, जर महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता आली तर संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना सध्या देण्यात येत असलेली 1500 रुपयांची रक्कम वाढवून दरमहा 2000 रुपये देण्यात येतील अशी घोषणा राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केली आहे.

🔴 हेही वाचा 👉 महालक्ष्मी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्वच महिलांना आता मिळणार प्रतिमाह 3000 रुपये.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now