सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप 100 टक्के अनुदानावर, असा करा अर्ज Solar Knapsack Spray Pump 100 Percent Subsidy Apply Now Maharashtra

2 Min Read
Solar Knapsack Spray Pump 100 Percent Subsidy Apply Now Maharashtra

Solar Knapsack Spray Pump 100 Percent Subsidy Apply Now Maharashtra : महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे, ज्यामुळे सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप 100 टक्के अनुदानावर उपलब्ध होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी वेब पोर्टलवर अर्ज करावा लागणार आहे. सौर उर्जेवर चालणारा हा फवारणी पंप शेतकऱ्यांसाठी एक मोठी संधी ठरणार आहे, कारण यासाठी वीज आवश्यक नाही, आणि त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी औषध फवारणी करण्यासाठी मदत होईल. (Apply for Solar Knapsack Spray Pump with 100% subsidy through Mahadbt portal. Learn how to register and apply online for this free agricultural equipment for farmers in Maharashtra).

महाडीबीटीवर अर्ज कसा करावा?

महाडीबीटी पोर्टलवर योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रथम नोंदणी करावी लागेल. यानंतर त्यांना युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल, ज्याद्वारे ते ऑनलाईन अर्ज करू शकतील. शेतकऱ्यांनी अर्ज करताना आवश्यक गोष्टींची पूर्ण माहिती देऊन, संबंधित पर्याय निवडावेत. (Solar Spray Pump Yojana Maharashtra) या योजनेची अर्ज प्रक्रिया खूप सोपी आहे.

सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप योजना:

या योजनेचा मुख्य लाभ म्हणजे शेतकऱ्यांना औषध फवारणी पंप मोफत मिळेल. यासाठी वीज लागत नाही, आणि यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात योग्य पद्धतीने फवारणी करता येईल, तर खर्चही कमी होईल. जे शेतकरी महागडे फवारणी पंप घेण्यासाठी खर्च करू शकत नाहीत, त्यांना शासनाच्या या 100 टक्के अनुदानाच्या योजनेचा फायदा होणार आहे.

Maharashtra Solar Pump Yojana Online Application | अर्जाच्या काही अटी:

  1. अर्ज करताना शेतकऱ्यांनी “कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य” या पर्यायाची निवड करावी.
  2. यादीतून “सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप” हा पर्याय निवडावा.
  3. अर्ज सबमिट करण्याआधी शेतकऱ्यांनी संबंधित अटी आणि शर्थी स्वीकाराव्यात.

एकाच औजारासाठी अर्ज नाकारल्यानंतर पुनः अर्ज सादर करण्याची संधी नाही. मात्र, पूर्वी केलेला अर्ज रद्द केला असल्यास दुसरा अर्ज सादर करणे शक्य होईल.

अर्ज कुठे करावा?

सोलर फवारणी पंपासाठी अर्ज करण्यासाठी वेबसाईट लिंक: Mahadbt Login.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now