आज 49 लाख 40 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा, उर्वरित शेतकऱ्यांना मीळेल लवकरच लाभ Soyabean Kapus Anudan Maharashtra

1 Min Read
Soyabean Kapus Anudan Maharashtra 5000 Per Hectare Farmers (Image Credit: इंस्टाग्राम)

Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra : आज 30 सप्टेंबर रोजी राज्यातील जवळपास 49 लाख 50 हजार सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत. (Maharashtra’s soybean and cotton farmers receive ₹5000 per hectare under Kapus Anudan Yojana. Around 49.5 lakh farmers benefit with ₹2398.93 crore deposited into their accounts).

मागील वर्षी पिकांना कमी दर मिळाल्यामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर 5000 रुपये या प्रमाणे अर्थसहाय्य देण्याची घोषणा कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केली होती. आज मंत्रिमंडळ बैठकीतून प्रत्यक्ष शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वितरणास सुरुवात करण्यात आली आहे.

Majhi Ladki Bahin Yojana Free Mobile Fake News Alert
🔴 ही बातमी वाचली का?🤞

Kapus Soybean Farmers Beneficiary Status Maharashtra : गेल्या वर्षी सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पिकांना कमी दर मिळाल्यामुळे नुकसान सहन करावे लागले होते. अशा शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर 5000 रुपये अर्थसहाय्य देण्याच्या प्रक्रियेस आज मंत्रिमंडळ बैठकीतून सुरुवात करण्यात आली असून त्याअंतर्गत आज सुमारे 49 लाख  40 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी 5 हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत एकूण 2398 कोटी 93 लाख रुपये रक्कम जमा करण्यात आले आहेत.

आज 30 सप्टेंबर रोजी जवळपास 49 लाख 50 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लवकरात लवकरच लाभ दिला जाईल अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article