आधार कार्ड लॉक करण्याचे फायदे जाणून घ्या, आर्थिक नुकसान टाळा

आधार क्रमांकामध्ये वैयक्तिक माहिती तसेच बायोमेट्रिक माहिती असते.

आधार लॉक केल्याने तुमचा बायोमेट्रिक डेटा सुरक्षित राहतो व कोणी त्याचा गैरवापर करू शकत नाही.

तुमच्या ओळखीचा (माहितीचा) कोणी गैरवापर करू शकत नाही.

तुमच्या आधारचा गैरवापर करून कोणी तुच्या बँक खात्यातील पैसे काढू शकत नाही

आधार लॉक केल्याने तुमची ओळख सुरक्षित राहते.

🔴 तुम्ही जर अजून तुमचे आधार कार्ड लॉक केले नसेल तर आत्ताच जाणून घ्या मोबाईल वरून 2 मिनिटात आधार लॉक कस करायच? जाणून घेण्यासाठी खाली क्लिक करा👇