(मोफत शिलाई मशीन योजना महाराष्ट्र कागदपत्रे) | Free silai machine yojana maharashtra चा लाभ घेण्यासाठी पुढील कागदपत्रे आवश्यकता आहेत.
आधार कार्ड
पासपोर्ट साईज फोटो
लाभार्थीच्या उत्पन्नाचा पुरावा
जन्म प्रमाणपत्र (जन्म नोंदणी प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला)
आधारशी लिंक असणारा मोबाईल नंबर
अर्जदाराकडे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र (रेशन कार्ड)
अर्जदार अपंग महिला असल्यास, अपंगत्व प्रमाणपत्र आवश्यक तसेच अर्जदार विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक
जातीचा दाखला
🔴 मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ कसा घ्यायचा जाणून घेण्यासाठी खाली क्लिक करा👇