इराण-इस्रायल शस्त्रसंधीचा गोल्ड मार्केटवर थेट परिणाम
२४ कॅरेट सोन्याचा आजचा दर आहे: ₹97,151 प्रति 10 ग्रॅम
चांदीचा आजचा दर: ₹1,05,650 प्रति किलो
GST सह सोन ₹1,00,065 ला विकल जातय
GST सह चांदी ₹1,08,819 प्रति किलो
GST व मेकिंग चार्ज मुळे तुमच्या शहरात किंमतीत ₹1000–₹2000 चा फरक असू शकतो