लाडकी बहीण योजनेचा १२ वा हप्ता कधी जमा होणार?
1500 की 2100? महिलांच्या मनात संभ्रम कायम!
जून महिन्याचे 1500 रुपये मिळणार.
येत्या 3 ते 4 दिवसात जून महिन्याचा हफ्ता जमा होणार
लाडक्या बहिणींना 0% व्याजाने कर्ज मिळणार!
मिळणार 40 हजार रुपयांपर्यंत कर्ज – महिन्याच्या हप्त्यातून परतफेड