Government Scheme For Women | महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या योजना

या आहेत केंद्र आणि महाराष्ट् शासनाच्या वतीने खास महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजना.

१: माझी कन्या भाग्यश्री योजना

२: लेक लाडकी योजना

३:  महिला उद्योगिनी योजना

४: सुकन्या समृद्धी योजना

५:  जननी सुरक्षा योजना

६:  प्रधानमंत्री मातृ वंदना योजना २.०

७: महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना

८: महिला समृद्धी कर्ज योजना

९: लखपती दीदी योजना

१०: कन्‍यादान योजना

११: माझी लाडकी बहीण योजना

🔴 हेही वाचा 👉 'माझी लाडकी बहीण' नंतर, महिन्याला 10,000 रुपये देणारी योजना, काय आहे ही योजना? जाणून घेण्यासाठी खाली क्लिक करा👇