प्रतिउत्तर; शिंदे सरकारची ' माझा लाडका भाऊ योजना', तरुणांना दरमहा 10,000

'माझी लाडकी बहीण' योजनेवरून विरोधक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत होते.

विरोधकांच्या टीकेला प्रतिउत्तर देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तरुणांसाठी एका खास योजनेची घोषणा केली.

या योजनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'लाडका भाऊ योजना' असे म्हणले आहे

या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 10 लाख सुशिक्षित तरुणांना 10 हजार रुपये मिळणार.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेची घोषणा करत विरोधी पक्षाच्या टीकेला चोख प्रतिउत्तर दिले आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध योजना जाहीर केल्या.

🔴 हेही वाचा 👉 'माझा लाडका भाऊ' योजना काय आहे? कुणाला याचा लाभ मिळणार याची सविस्तर माहिती वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇