ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता असेल
ज्यांच्या कुटुंबातील सदस्य कायम अथवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी सेवेत असेल
सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत
बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी असेल
लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागाच्या राबविलेल्या आर्थिक योजनेव्दारे १५०० रुपया पेक्षा जास्त लाभ घेतला असेल
ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार/खासदार असेल