रक्षाबंधन च्या दिवशी माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे
तुम्ही दर महिन्याला 1500 रुपयांची गुंतवणूक करू शकत असाल तर ही योजना तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरु शकते
महिन्याला फक्त 1500 रुपये भरून तुम्ही भाविष्यात 34.60 लाख रुपये परतावा मिळवू शकता
ही भारतीय पोस्टाची योजना (Post Office Scheme) असल्याने ईतर गुंतवणूकीपेक्षा यात निश्चितच कमी जोखीम आणी चांगल्या परताव्याची हमी आहे
पोस्ट ऑफिसने सुरु केलेल्या या योजनेचे नाव 'ग्राम सुरक्षा योजना' असे आहे
🔴 या योजनेबद्दलची सविस्तर माहिती वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇