योजनेचा पहिला मिळण्यास आता अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत.
19 ऑगस्ट ला पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार,माझी लाडकी बहिन योजना लाभार्थी यादी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच 5 ऑगस्ट दरम्यान जाहीर केली जाणार आहे
ज्या महिलांचे नाव यादीत समाविष्ट असेल त्यांच्या खात्यात पहिल्या हफ्त्याची रक्कम 1500 रुपये + ऑगस्ट महिन्याचा हफ्ता 1500 रुपये असे एकूण 3000 रुपये जमा होतील.
तुमचे नाव लाभार्थी यादीत आले नसेल तर 3 दिवसात तुम्ही त्याची तक्रार नोंदवू शकता.
तक्रार नोंदवल्यानंतर लगेच तुमच्या तक्रारीची दखल घेतली जाईल.
जर तुम्ही पात्रतेच्या सर्व अटीट बसत असाल तर यादीत तुमचे नाव समाविष्ट केले जाईल.
🔴 माझी लाडकी बहिन योजना लाभार्थी यादीत तुमचं नाव आलंय का नाही कस शोधायचं? जाणून घेण्यासाठी खाली क्लिक करा👇