माझी लाडकी बहिन योजना लाभार्थी यादीत नाव शोधण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा:

1: सर्वप्रथम, अधिकृत वेबसाइट वर जा.

2: होम पेजवर असणाऱ्या (Beneficiary List) ‘लाभार्थी यादी’ पर्यायावर क्लिक करा.

3: पुढील पेजवर, तुमचा जिल्हा, गट, गाव इ. निवडा.

4: त्यानंतर दिलेल्या बॉक्समध्ये तुमचा अर्ज क्रमांक / आधार क्रमांक टाका.

5: शेवटी दिसत असलेल्या (Submit) ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.

6: त्यानंतर, जिल्हानिहाय लाडकी बहीण लाभार्थी यादी तुमच्या स्क्रीनवर प्रदर्शित होईल.

7: त्या यादीत तुमचं नाव आलं आहे का पाहा.

🔴 माझी लाडकी बहिन योजना लाभार्थी यादी जाहीर? यादीत तुमचं नाव शोधण्यासाठी खाली क्लिक करा👇