आपल सरकार महिलांना देतय ५ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज

या योजनेतून महिलांना व्यवसाय करण्यासाठी १ ते ५ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज दिल जातय.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरु केलेल्या लखपती दीदी योजनेच्या लाभार्थीचे उद्दिष्ट वाढवून आता दोन वरून तीन कोटी करण्यात आल आहे.

तसेच या योजनेतून बचतगटातील महिलांना आर्थिक आणि कौशल्याचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी वयाची कोणतीही अट नाही.

फक्त अर्जदार महिला ही कोणत्याही एका महिला बचतगटाची सदस्य असणे बंधनकारक आहे.

🔴 या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे?⁉️आणी अर्ज कसा करायचा⁉️ जाणून घेण्यासाठी खाली क्लिक करा👇