Tag PM Kisan DBT

शेतकऱ्यांच्या खात्यात लवकच जमा होणार 2000₹, फक्त वेळेत पूर्ण करा ही प्रक्रिया

PM Kisan Yojana 19th Installment Date Update

PM Kisan Yojana 19th Installment Date: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 आर्थिक मदत तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. योजनेचा 18 वा हप्ता अलीकडेच ऑक्टोबरमध्ये जारी करण्यात…