Mukhyamantri Teerth Darshan Yojana Maharashtra | मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना
'माझी लाडकी बहीण' योजने नंतर सरकारने वयोवृद्धांसाठी 'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना' सुरु केली आहे.
महाराष्ट्रातील 60 वर्षांवरील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेद्वारे देशभरातील 66 तीर्थक्षेत्रांना भेटी देण्यात येणार.
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना 30 हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार.
योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
🔴 'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना काय आहे:'? कोण असेल पात्र? योजनेचा कुणाला लाभ मिळणार? योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली क्लिक करा👇