Gold Price Today: गणेश चतुर्थीला सोने महागले, येथे जाणून घ्या आजचा सोन्याचा दर

2 Min Read
Gold Price Today Ganesh Chaturthi Gold Rate 7 September 2024

Gold Rate Today in India | भारतात आजचा सोन्याचा दर: आज 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर देशात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,470 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई मध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,320 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला आहे. देशातील ईतर प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट आजचा सोन्याचा दर किती आहे ते जाणून घ्या…

Gold Rate Today 7 September 2024 : शनिवार, 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर देशात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.  राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,470 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,320 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला आहे. 

Majhi Ladki Bahin Yojana Free Mobile Fake News Alert
🔴 ही बातमी वाचली का?🤞

दुसऱ्या मौल्यवान धातू चांदीबद्दल बोलायचे झाले तर चांदीची किंमतही 87,100 रुपये प्रति किलो झाली आहे.  देशातील ईतर प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत किती आहे ते जाणून घेऊयात…

दिल्लीमध्ये आजचा सोन्याचा भाव

दिल्लीत 22 कॅरेट सोन्याची किंमत 67,360 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 73,470 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

मुंबईत आज सोन्याचा भाव

मुंबईत सध्या 22 कॅरेट सोन्याचा भाव 67,210 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,320 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

देशातील ईतर प्रमुख शहरांमधील 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर

शहर22 कॅरेट24 कॅरेट
मुंबई67,210 रुपये73,320 रुपये
अहमदाबाद67,260 रुपये73,370 रुपये
जयपूर67,360 रुपये73,470 रुपये
चेन्नई67,210 रुपये73,320 रुपये
पटना67,260 रुपये73,370 रुपये
हैदराबाद67,210 रुपये73,320 रुपये

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article