10 Rupees Coin Valid or Not In 2025 : 10 रुपयांचे नाणे वैध आहे की अवैध आहे? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. मध्यंतरीच्या काळात 10 रुपयांचे नाणे बंद झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर वाचायला मिळत होत्या, Rbi ने याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.
10 Rs Coin Valid or Not in India: 10 रुपयांचे नाणे अवैध असल्याचा गैरसमज लोकांमध्ये पाहायला मिळत आहे. मात्र, आरबीआयने यापूर्वीही अनेकदा 10 रुपयांचे नाणे बंद केले नसल्याचे सांगितले आहे. Rbi कडून नुकत्याच प्रसारित झालेल्या बातमीनुसार 10 रुपयांचे नाणे चलणातून बाद केलेले नाही. 10 रुपयांची नाणी वैध आहेत आणी कुठेही वापरता येतात.
10 Rs Coin Rbi Clarification: RBI ने अनेक वेळा सांगितले आहे की,10 रुपयांची नाणी वैध नाहीत किंवा अनेक व्यवसायांनी त्यांच्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे. ‘अशा सोशल मीडियावर पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका’.
एसबीआय (SBI) किंवा ईतर कोणत्याही बँकेमध्ये जा आणि 10 रुपयांची नाणी द्या आणी स्वीकारा. जर तुमच्याकडून कोणी 10 रुपयांची नाणी घेण्यास नकार दिला तर तुम्ही टोल फ्री क्रमांकावर कॉल करून त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवू शकता.
बाजारात अनेक ठिकाणी फाटलेल्या १० रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जात आहेत पण 10 रुपयांची नानी स्वीकारली जात नाहीत अशा तक्रारी अनेकदा ऐकायला मिळतात.
10 रुपयांच्या नाण्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी, आरबीआय वेळोवेळी प्रेस रीलिझ जारी करते आणि लोकांना 10 रुपयांचे नाणे कायदेशीर निविदा म्हणून स्वीकारण्याचे आवाहन करत आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा की 10 रुपयांची नाणी बंद झालेली नाहीत. ती वैध आहेत. 10 रुपयांचे नाणे तुम्ही कुठेही वापरू शकता.
‘ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणी सोशल मीडियावर पसरलेल्या ‘10 रुपयांची नाणी बंद’ झाल्याच्या अफवेबाबत लोकममध्ये जागरूकता निर्माण करण्यात सहयोग द्या.