लाडकी बहिन योजना 4थी लाभार्थी यादी कशी तपासायची? यांना दरमहा 2100 रुपये Majhi Ladki Bahin Yojana List 2024

2 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana 4th Beneficiary List November 2024

Majhi Ladki Bahin Yojana List November 2024 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना सध्या देण्यात येत असलेल्या दरमहा 1500 रुपयांच्या हफ्त्याची रक्कम वाढवून 2100 रुपये देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेची 4थी लाभार्थी यादी जाहीर करण्यात आली असून या यादीत नावे असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात या महिन्याच्या अखेरीस 2100 रुपये जमा होणार आहेत. (Check the 4th Beneficiary List for *Majhi Ladki Bahin Yojana* November 2024. Eligible women will now receive ₹2100 monthly instead of ₹1500. Learn how to check your name in the updated list and avail benefits under this women empowerment scheme).

Majhi Ladki Bahin Yojana 4th Beneficiary List November 2024: तुम्ही जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज केला असेल तर लाडकी बहीण योजनेची 4थी लाभार्थी यादी (Mazi Ladki Bahin Yojana List).तपासण तुमच्यासाठी महत्वाच आहे. कारण, नवीन अर्ज केलेल्यांपैकी जा महिलांची नाव या यादीत समाविष्ट असतील त्यांनाच या महिन्याच्या अखेरीस लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे.

यादीत नाव असणाऱ्या महिलांच्या खात्यात 2100 रुपये

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची 4थी लाभार्थी यादी जाहीर करण्यात आली असून. नवीन अर्ज केलेल्यांपैकी जा महिलांची नावे चौथ्या लाभार्थी यादीत समाविष्ट असतील त्या महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हफ्त्याची रक्कम 2100 रुपये जमा होणार आहे.

लाभार्थी यादीत नाव कसे तपासावे?

  • 1. माझी लाडकी बहिन योजनाच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • 2. “लाभार्थी यादी” पर्यायावर क्लिक करा.
  • 3. तुमचा जिल्हा, गाव आणि नगरपंचायत निवडा.
  • 4. “सूची तपासा” बटणावर क्लिक करा आणि तुमचे नाव शोधा.
क्र.जिल्ह्याचे नावक्र.जिल्ह्याचे नाव
1अहमदनगर2अकोला
3अमरावती4औरंगाबाद
5बीड6भंडारा
7बुलढाणा8चंद्रपूर
9धुळे10गडचिरोली
11गोंदिया12हिंगोली
13जळगाव14जालना
15कोल्हापूर16लातूर
17मुंबई18मुंबई उपनगर
19नागपूर20नांदेड
21नंदुरबार22नाशिक
23उस्मानाबाद24पालघर
25परभणी26पुणे
27रायगड28रत्नागिरी
29सांगली30सातारा
31सिंधुदुर्ग32सोलापूर
33ठाणे34वर्धा
35वाशीम36यवतमाळ

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now