Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर झाला की नाही? 2 मिनिटात तपासा

3 Min Read
🔴हे वाचलं का?🤞

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Scheme : लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 1 कोटीहून अधिक महिलांनी अर्ज केला आहे. माझी लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही केलेला अर्ज राज्य सरकारने मंजूर केला आहे की तुमचा अर्ज नामंजूर झाला आहे? हे कस तपासायच ते जाणून घेऊया…

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana News Today : महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. लाडकी बहीण योजनेसाठी आत्तापर्यंत 1 कोटी पेक्षा जास्त महिलांचे अर्ज आले आहेत. आता तात्पुरती पात्रता यादी (Eligibility list) जाहीर करण्याचे काम सुरु आहे. तुम्ही केलेला अर्ज सरकारने मंजूर (Accept) केला आहे की नामंजूर (Reject) केला आहे?  ते कस तपासायच हे जाणून घेऊया. (how to check ladli behna yojana status maharashtra).

Mukhyamantri Yojana Doot Online Apply
🔴 हे वाचलं का?🤞

तुम्ही जर माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला असेल तर तो सबमिट केल्यानंतर तुम्हाला स्टेटस In Pending To Submitted असे दिसते. जर तुम्हाला ही अर्ज केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर In Pending To Submitted असे दिसत असेल तर, याचा अर्थ तुमचा अर्ज सबमिट झाला आहे आणि आता तुमच्या अर्जाची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानंतर अर्ज मंजूर झाला की तो मंजूर झाल्याचे समजते. 

माझी लाडकी बहीण योजना अर्जाचे स्टेटस कसे तपासायचे?

Majhi ladli behna yojana status check maharashtra online:

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला ‘In Pending To Submitted’ सोडून आणखी दोन पर्यात दिसतात. त्यात ‘SMS Verification Done’ असा पर्याय आहे. म्हणजे तुमच्या अर्जाची पडताळणी झाली आहे, तर दुसरा पर्याय ‘Edit’ हा आहे. Edit वर क्लिक करून तुम्ही तुमच्या अर्जात बदल करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला येथे इंग्रजीमध्ये ‘i’ हे चिन्ह असलेला पर्याय तुम्हाला दिसेल. ‘i’ या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमच्या अर्जाचे स्टेटस चेक करु शकता.

लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरल्यानंतर मिळणारे तीन पर्याय

लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही तुमचा अर्ज भरल्यानंतर तुम्हाला तीन पर्याय दिसतात. पहिला पर्याय मंजूर (Approved), नामंजूर (Rejected) आणि प्रलंबित (Pending).

🔴 हे वाचलं का? 👉 या योजनेअंतर्गत, ₹ 250, ₹ 500 आणि ₹ 1000 जमा केल्यावर तुम्हाला 74 लाख रुपये मिळतील, लवकरच अर्ज करा.

मंजूर

तुम्ही तुमचा अर्ज व्यवस्थित भरला असेल आणि तुमची सर्व कागदपत्रे योग्य असतील तर तुम्हाला मंजूर अशी स्थिती दिसेल.

नामंजूर

तुम्ही सरकारने घालून दिलेले नियम पाळले नसतील किंवा अर्ज चुकीचा भरला असेल तर तुमचा अर्ज नामंजूर होईल.

प्रलंबित

तुमचा अर्ज अजूनही तपासला नसेल तर तुम्हाला पेंडीग हा पर्याय दिसेल. म्हणजेच, अजूनही तुमचा अर्ज तपासत गेलेला नाही.

लाडकी बहीण योजना योनेचे पैसै कधी जमा होणार?

लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या खात्यात 19 ऑगस्ट 2024 रोजी योजनेचे पैसे जमा होणार आहेत. जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण 3000 हजार रुपये बँक खात्यात जमा केले जाणार आहेत,

🔴 हेही वाचा 🔴 Mazi Ladki Bahin Yojana Payment Date: ‘या’ तारखेला जमा होणार लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता, तारीख जाहीर.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article