लाडकी बहीण योजनेबाबत नेमकं काय म्हणाल्या अदिती तटकरे? डिसेंबर महिन्याचा लाभ… Majhi Ladki Bahin Yojana Latest News

1 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana December Benefit Announcement

Majhi Ladki Bahin Yojana Latest News : नुकतेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक अपडेट शेयर केली आहे. लाडकी बहीण योजनेबाबत अदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या ते जाणून घेऊयात… (Maharashtra Govt confirms that Majhi Ladki Bahin Yojana will continue, with December 2024 benefits to be deposited in eligible women’s accounts. Avoid misinformation).

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरू झाली आहे.

या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र भगिनींना दरमहा 1500 रुपये थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले आहेत.

शासनाने जुलै, ऑगस्ट, आणि सप्टेंबर 2024 या महिन्यांसाठीचा लाभ आधीच पात्र भगिनींच्या खात्यात जमा केला आहे. तसेच 4 ते 6 ऑक्टोबर 2024 दरम्यान ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांचा लाभ राज्यातील 2 कोटी 34 लाख पात्र भगिनींना देण्यात आला आहे. 

Majhi Ladki Bahin Yojana December Installment Date : सर्व पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असून या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये ही नम्र विनंती ! अदिती तटकरे.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article