Gold Price Today: दिवाळीपूर्वी सोने झाले स्वस्त, आजचा सोन्याचा दर 25 ऑक्टोबर 2024

3 Min Read
Gold Price Today 25 October 2024

Gold Price Today 25 October 2024 : काल देशात 1 तोळे सोन्याने 80,000 रुपये व एक किलो चांदीने 1,04,000 रुपयांचा टप्पा ओलांडला होता, पण आज सोन्याच्या किंमतीमध्ये घट झाली आहे. आज 25 ऑक्टोबर 2024 रोजी सोन्याचा भाव 600 रुपयांनी स्वस्त झाला आहे. (Ahead of Diwali, gold prices have dropped by ₹600. Check today’s gold rates for major cities in India including Delhi, Mumbai, and more for 25 October 2024).

Gold Rate Today: दिवाळीचा सण जवळ आला आहे. दिवाळीला लोक मोठ्या प्रमाणात सोने-चांदी खरेदी करतात, त्यामुळे सोन्या चांदीची मागणी प्रचंड वाढते परिणामी दिवाळीत सोन्याच्या दरातही मोठे चढ उतार पाहायला मिळतात. काल देशात 10 ग्रॅम सोन्याने 80,000 रुपये आणि एक किलो चांदीने 1,04,000 रुपयांचा टप्पा ओलांडला होता, परंतु आज किंमतीमध्ये घट झाली आहे. आज सोने 600 रुपयांनी स्वस्त झाले आहे. देशाची राजधानी दिल्ली येथे आज 24 कॅरेट सोन्याची किंमत ₹79,610 प्रति 10 ग्रॅम आहे तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई मध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा दर 79,460 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. भारतातील अन्य प्रमुख शहरांमधील सोन्याचा आजचा दर जाणून घेऊयात…

🔴 हेही वाचा 👉 दिवाळीच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणार असाल तर वेळीच व्हा सावध Diwali 2024 Gold Shopping Fraud Alert.

आजचा सोन्याचा दर 25 ऑक्टोबर 2024 | Gold Rate Today 25 October 2024

शहर22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव
दिल्ली७२,९९०७९,६१०
मुंबई७२,८४०७९,४६०
अहमदाबाद७२,८९०७९,५१०
चेन्नई७२,८४०७९,४६०
कोलकाता७२,८४०७९,४६०
गुरुग्राम७२,९९०७९,६१०
लखनौ७२,९९०७९,६१०
बंगळुरू७२,८४०७९,४६०
जयपूर७२,९९०७९,६१०
पाटणा७२,८९०७९,५१०
हैदराबाद७२,८४०७९,४६०
WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article