Gold Price Today 12 August 2024: आज 12 ऑगस्ट 2024 रोजी सोने स्वस्त झाले आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये आज 12 ऑगस्ट 2024 रोजी 22 कॅरेट सोन्याचा भाव 64,440 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 70,300 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. आज दुसऱ्या श्रावण सोमवारी भारतात सोने स्वस्त झाले असून भारतातील प्रमुख मोठ्या शहरांमधील आजच सोन्याचा दर तसेच (Png Jewellers) पीऐनजी ज्वेलर्स मधील सोन्याचा आजचा दर किती आहे ते जाणून घ्या…
Gold Rate Today 12 August 2024 in India: आज दुसऱ्या श्रावण सोमवारी सोने स्वस्त झाले आहे, आज 12 ऑगस्ट 2024 रोजी सोन्याचा भाव: मुंबईमध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 64,440 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 70,300 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
Gold Price In India | भारतात आज सोन्याचा दर: आज सोमवारी 12 ऑगस्ट रोजी देशात 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. जरी आजची झालेली घसरणं अगदी किरकोळ असली तरी काही प्रमाणात तरी सोन्याचा दर आज उतरला. राजधानी दिल्लीत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 70,450 रुपयांवर आला आहे. मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे 24 कॅरेट सोन्याचा भाव 70,300 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत घसरला आहे. चांदीबद्दल बोलायचे झाले तर त्याची किंमतही 83,000 रुपये प्रति किलोपर्यंत घसरली आहे. देशातील 12 मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत काय आहे ते जाणून घेऊया…
दिल्लीत सोन्याचा भाव
दिल्लीत 22 कॅरेट सोन्याची किंमत 64,590 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 70,450 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
मुंबईत आज सोन्याचा भाव
मुंबईत सध्या 22 कॅरेट सोन्याचा भाव 64,440 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 70,300 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
भारतातील इतर प्रमुख शहरांमधील सोन्याचा भाव
शहर | 22 कॅरेट सोन्याचा दर | 24 कॅरेट सोन्याचा दर |
---|---|---|
चेन्नई | 64,440 | 70,300 |
कोलकाता | 64,440 | 70,300 |
गुरुग्राम | 64,590 | 70,450 |
लखनौ | 64,590 | 70,450 |
बेंगळुरू | 64,440 | 70,300 |
जयपूर | 64,590 | 70,450 |
पाटणा | 64,490 | 70,350 |
भुवनेश्वर | 64,440 | 70,300 |
हैदराबाद | 64,440 | 70,300 |
Png Jewellers Gold Rate Today | आजचे Png ज्वेलर्स मधील सोन्याचे दर
सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) | किंमत |
---|---|
24 CT | ₹70,200.00 |
23 CT | ₹67,700.00 |
22 CT | ₹65,300.00 |
18 CT | ₹54,800.00 |
14 CT | ₹42,100.00 |
चांदीचा दर (प्रति किलो) | किंमत |
---|---|
चांदी | ₹81,600.00 |
(Png दर GST वगळून आहेत.)