Gold Rate Today 13 August 2024 In India: आज मंगळवारी, 13 ऑगस्ट 2024 रोजी सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. 22 आणि 24 कॅरेट सोने आज 250 रुपयांनी महागले आहे. राजधानी दिल्लीत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 70,740 रुपये आहे. आणी महाराष्ट्राची राजधानी मुंबईत आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 70,590 रुपये आहे. भातातील प्रमुख शहरे आणी png ज्वेलर्स मधील आजचा सोन्याचा दर किती आहे ते जाणून घेऊयात…(Gold Price Today 13 August 2024 Maharashtra).
Gold Rate Today: मुंबईत आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 70,590 रुपये झाला आहे. Gold Rate Today 13 August 2024 : आज मंगळवारी, 13 ऑगस्ट 2024 रोजी सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. 24 आणि 22 कॅरेट सोने आज 250 रुपयांनी महागले आहे. दिल्लीत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 70,740 रुपयांवर आला आहे. मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे 24 कॅरेट सोन्याची किंमत 70,590 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीबद्दल बोलायचे झाल्यास आज चांदीच्या किंमतीत घसरण झाली असून चांदीची किंमत 82,400 रुपये प्रति किलो झाली आहे. आज चांदी स्वस्त झाली आहे.
दिल्लीत सोन्याचा भाव
दिल्लीत 22 कॅरेट सोन्याची किंमत 64,860 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 70,740 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
मुंबईत आज सोन्याचा भाव
मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 64,710 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 70,590 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
देशातील प्रमुख शहरांमधील आजचा सोन्याचा भाव
शहर | 22 कॅरेट सोन्याचा दर | 24 कॅरेट सोन्याचा दर |
---|---|---|
मुंबईत | 64,710 | 70,590 |
अहमदाबाद | 64,760 | 70,640 |
चेन्नई | 64,710 | 70,590 |
कोलकाता | 64,710 | 70,590 |
गुरुग्राम | 64,860 | 70,740 |
लखनौ | 64,860 | 70,740 |
बेंगळुरू | 64,710 | 70,569 |
भुवनेश्वर | 64,710 | 70,590 |
हैदराबाद | 64,710 | 70,590 |
Png Gold Rate Today 13 August 2024 | Png ज्वेलर्स मधील आजचा सोन्याचा भाव
सोन्याचा दर | किंमत प्रति 10 ग्रॅम |
---|---|
24 CT | ₹70,800.00 |
23 CT | ₹68,300.00 |
22 CT | ₹65,800.00 |
18 CT | ₹55,200.00 |
14 CT | ₹42,500.00 |
चांदीचा दर | किंमत प्रति किलो |
चांदी | ₹82,200.00 |
(Png मधील सोन्याचे दर GST वगळून आहेत. आणी हे png मधील दर 10.30 ला अपडेट केले जातात)