लाडक्या बहिणींसाठी 17 हजार 200 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद, आज ‘इतक्या’ महिलांच्या खात्यात पैसे जमा Majhi Ladki Bahin Yojana Latest News

1 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana 17200 Crore Allocation 2024

Majhi Ladki Bahin Yojana Latest News : माणगाव तालुक्यातील मोर्बा येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा राज्यस्तरीय वचनपूर्ती सोहळा पार पडला. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेसाठी महायुती सरकारने 17 हजार 200 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. (Maharashtra government allocates ₹17,200 crore for Majhi Ladki Bahin Yojana. Over 2.3 crore women benefit as ₹46,000 crore to be deposited in accounts over a year. Read more).

आतापर्यंत राज्यातील सुमारे 2 कोटी 30 लाख महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला असून वर्षभरामध्ये एकूण 46 हजार कोटी रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत.

Majhi Ladki Bahin Yojana Latest News
Majhi Ladki Bahin Yojana Latest News

आज 8 लाख महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत. जर तुमच्या बँक खात्यात अजून पैसे जमा झाले नसतील तर उद्या पर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. बँकेकडून पैसे जमा करण्याची प्रक्रिया अजून सुरु आहे.

राज्य सरकारने सुरू केलेल्या सर्व सरकारी योजना पुढची पाच वर्षे सुरूच राहतील, परंतु याकरता एकच विनंती करतो की, आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला भक्कम साथ द्या, पाठबळ द्या. महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या. असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल आहे.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article