Majhi Ladki Bahin Yojana Fourth and Fifth Installment Credited : आज 6 ऑक्टोबर रोजी दु. 3.45 ला छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान आणि राज्यस्तरीय विविध योजनांचा लोकार्पण सोहळा सुरु आहे. त्यादरम्यान सध्या संभाजीनगर येथे विविध योजनांचा लोकार्पण सोहळा सुरु आहे. सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), दोनीही उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व अजित दादा पवार (Ajit Pawar) , महिला व बालकल्याण विकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) व जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार उपस्थित आहेत. त्यादरम्यान बोलताना अदिती तटकरे यांनी माहिती दिली. (2.22 crore women received Rs 7500 and Rs 3000 under Majhi Ladki Bahin Yojana. CM Eknath Shinde’s ceremony in Sambhajinagar confirmed the instalments will reach 2.5 crore beneficiaries soon).
Sambhajinagar News Today : काल 5 ऑक्टोबर पासून माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात केली असून महिलांच्या खात्यात 7500 रुपये व 3000 रुपये जमा करण्यात आले आहेत.
Majhi Ladki Bahin Yojana Latest Update : लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत एकूण 2 कोटी 22 लाख महिलांच्या बँक खात्यात ऑक्टोबर आणी नोव्हेंबर महिन्यांचे पैसे जमा करण्यात आले असून. लाभार्थी महिलांची संख्या लवकरच 2 कोटी 50 लाख होईल अस अदिती तटकरे यांनी सांगितल.