Majhi Ladki Bahin Yojana Latest News महिलांच्या खात्यात पैसे जमा

1 Min Read
🔴 ही बातमी वाचली का?🤞

Majhi Ladki  Bahin Yojana Latest News : नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून अनेक महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये जमा झाले आहेत. (The fourth installment of Majhi Ladki Bahin Yojana has started crediting into bank accounts. Eligible women will receive ₹3000 by October 10, including payments for October and November).

Majhi Ladki  Bahin Yojana Fourth Installment Credited : 10 ऑक्टोबर पर्यंत सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील असे सांगण्यात आले होते. रिपोर्ट्सनुसार 8 ऑक्टोबर पासून लाभ हस्तांतरन प्रक्रिया सुरु होणार होती पण नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार बँकेकडून माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

(Majhi Ladki  Bahin Yojana Lates Update 6 October 2024-8:24am) महिला व बालकल्याण विकास मंत्रालयातील सूत्रांकडून नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेचा चौथा हफ्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून काल 5 ऑक्टोबर पासूनच पात्र महिलांच्या बँक खात्यात ऑक्टोबर आणी नोव्हेंबर महिन्याचे मिळून एकत्रित 3000 रुपये जमा केले जात आहेत. आणी 10 ऑक्टोबर पर्यंत सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article